भारत देशावरचे प्रेम “सृष्टीच्या” नृत्यातून सादर

0
191

गेवराई (प्रतिनिधी)- ए वतन आबाद रहे तू, माँ तुझे सलाम, सुनो गौर से दुनियावालो ,तेरी मिट्टी मे मिलजावा ,ये वतन याद रहेगा, ये मेरे वतन के लोगो
माँ तुझे सलाम ,सारे जहासे अच्छायासह विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून १५ ऑगस्ट रोजी निवासस्थानी ‘बलसागर भारत होवो’ या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

गेवराई येथील शालेय विद्यार्थिनी असलेली कु.सृष्टी सुनीलराव खडके हिने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन अनेक वेळा वेगवेगळ्या उपक्रमात, विविध स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली सुष्टीक्रेझ निर्माण केलेली आहे तिने अतिशय दमदार सादरीकरण करून उपस्‍थ‍ितांना आश्‍चर्यचकित केले. नेहमीच उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात माहीर असतें प्रशासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून आपल्या घरांवर तिरंगा फडकवला सृष्टीचे तिरंग्यावरील प्रेम अधिक घट्टपणे असावे यावरून स्पष्ट होते म्हणून याआधी ”जयोस्तुते” ही दमदार गीते सादर करून शाळेतील कार्यक्रमात रंगत आणली लहानपणापासून बुद्धीच्या जोरावर तिने कोणत्याही स्पर्धेत सहभाग नोंदवत रेकॉर्ड ब्रेक पॅटर्न यशस्वी करून दाखवलेला. देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी तिचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here