मुंबई प्रतिनिधी
जननायक कर्पूरी ठाकूर ओबीसी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पत्रकार व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ च्या मराठवाडा अध्यक्ष तथा नाभिकनेत्या उज्वलाताई गुरसुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष श्री रघुवीर सिंग श्रीवास्तव यांनी केली या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ही संघटना राष्ट्रीय लेव्हलवर ओबीसी चे काम करीत असून या संघटनेचे आता महाराष्ट्रातील काम सुरू झाले आहे ज्यांना ज्यांना या संघटनेत काम करायचे आहे त्यांनी या 9764 887662 नंबर संपर्क करावा अशी कळविण्यात येत आहे सदर निवडीबद्दल नाभिक संघटनेचे वतीने ताईचे हार्दिक अभिनंदन