छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अभ्यास गट (पदाधिकारी यांचा) आगामी जून13 २०२४ दौरा !
सेनाचार्य नरेशानंद महाराज , पिठाधिश महंत सेन भक्ती सिध्दपिठ आश्रम शुक्रताल तिर्थ , पानीपत , उत्तर प्रदेश यांच्या आग्रहाचे निमंत्रणा नुसार “” गंगापुजन व भागवत कथा सप्ताह कार्यक्रम आणी संत शिरोमणी सैनजी महाराज यांचे जीवन चरित्र “” माहिती मिळवीण्यासाठी व हरिद्वार येथे कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी सर्वश्री. दिलीपजी अनर्थे- प्रदेश सरचिटणीस , सुनिलजी पोपळे – प्रदेश संघटन प्रमुख तथा संपादक , नाभिक वार्ता , विष्णुजी वखरे – विभागीय अध्यक्ष – मराठवाडा, सुधाकरजी आहेर – जिल्हाध्यक्ष , संभाजीनगर, रंजितसिंह मथुरिया – तालुकाध्यक्ष – नाभिक कर्मचारी महासंघ वैजापूर यांचा संपर्क दौरा पुढील प्रमाणे आहे दि.१२ जुन २०२४ रोजी जनशताब्दी एक्सप्रेसने वांद्रे- मुंबई ला रवाना आणी प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताजी अनारसे व प्रदेश कोषाध्यक्ष श्री.घनशामजी वाघ यांची भेट व चर्चा दि.१३ व १४ जुन २०२४ रोजी वांद्रे -हरिद्वार एक्सप्रेस ने रवाना दि.१५ जुन ते १८ जुन २०२४ शुक्रताल आश्रम पानिपत व हरिद्वार येथे प्रमुख पदाधिकारी व सेनाचार्य नरेशानंद महाराज यांची भेट व चर्चा.दि. १९ व २० जुन २०२४ हरिद्वार -वांद्रे एक्सप्रेसने परत श्री . दत्ताजी अनारसे व घनशामजी वाघ यांची भेट व चर्चा.
दि. २१ जून २०२४ रोजी तपोवन एक्स्प्रेसने संभाजीनगर येथे परत