तिंतरवणी प्रतिनिधी
तालुक्यातील निमगाव ( मायंबा) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातील तिन बैल सोमवार ( ता.१२) रोजी राञी आज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आसुन त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमगाव मायंबा याथिल शेतकरी सुहास भक्तराज देवकर यांच्या लेंडी शिवारात बैलाचा गोठा आहे.त्या मधे तिन बैल बांधण्यात आले होते.सबंधित शेतकरी आपल्या मामाच्या गावी नांदेवाली येथे गेला होता सकाळी आल्या नंतर तिन बैल गायब झाले आसल्याचे निदर्शनास आल्या नंतर दिवस भर पाहाणी करून संध्याकाळी चकलांबा पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.त्याचा तपास चकलांबा पोलीस करत आहेत.
—-‘