गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील जेष्ठ विधीज्ञ
ॲड.अंबादासराव बोर्डे
यांचे वृद्धापकाळाने रात्री १२:३० वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते. श्री किशोर बोर्ड व कुलीन बोर्डे यांचे वडील होते.तसेच श्रीमती सुषमा मोरगांवकर यांचे ते सासरे होते.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर चिंतेश्र्वर स्मशान भूमी गेवराई येथे ११:३० अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.