वैजापूर प्रतिनिधी
एक सामाजिक व सार्वजनिक उपक्रम!(वर्ष ६ वे)शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त गोरगरिब ,अनाथ, वीटभट्टी कामगार व ऊसतोड कामगार महिलांना माणुसकीची दिवाळी/भाऊबिज म्हणुन साडी व मिठाई वाटप कार्यक्रम मा.डॉ. राजीव डोंगरे , वैजापुरचे भुमिपुत्र श्री . संतोष अनर्थे – नायब तहसीलदार जालना , प्रा.ज्ञानेश्वर जाधव, योगेश गाढे, बाबासाहेब जगताप, सुधाकर आहेर, दिलीप विश्वासु , सोपानराव सोनवणे , जयराम खाडे , सचिन लाडवाणी, जगन गायकवाड, अर्जून करंकाळ, लक्ष्मण नरसिंगे, आर.के बागूल, दिलीप अनर्थे यांचे उपस्थितीत दि. ०३-१२-२०२३ रोजी संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. राजीव डोंगरे , संतोष अनर्थे, प्रा.ज्ञानेश्वर जाधव, दिलीप अनर्थे, सुधाकर आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व सुत्रसंचालन जयराम खाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबासाहेब जगताप सर यांनी केले मिठाई साठी देणगीदार
१) डॉ.श्री.राजीव डोंगरे — रू.३५००/-
२) श्री.धनराज कांबळे — रू.१०००/-
३) श्री.दादाजी सोनवणे– रु.५००/-
४) श्रीमती हेमाताई लव्हाळे–रू. ५००/-५) श्री.नानासाहेब सांळुके– रू.२०१/-भाऊबीज साडी देणगीदार
१] शाहिर श्री.अशोक बागूल– ०७ साडी २] श्री. सुधाकर आहेर –०४ साडी ३] श्री. दिलीप अनर्थे — १२ साडी ४] श्री.नानासाहेब सांळुके-११ साडी ५] श्री. योगेश गणोरे — १० साडी६] श्रीमती मालतीबाई वाघ–१० साडी७] सौ. कल्पना सांगळे — ०५ साडी८] श्रीमती हेमाताई लव्हाळे-०७ साडी व ०५ शर्ट / पैन्ट पीस९] श्री.जगन गायकवाड– ०३ साडी
१०] श्रीमती कुसुमबाई अनर्थे-०६ साडी११] श्रीमती कल्पना गवारे –०६ साडी१२] श्रीमती मिनाताई अनर्थे-१२साडी१३] श्री.मनिष दिवेकर– ०९ साडी१४] श्री.काकासाहेब अधोडे-०९ साडी
१५] श्री.एम.जी.राऊत– ०५ साडी
१६] श्री.अर्जून करंकाळ–११ साडी
१७] श्री. संतोष अनर्थे — १० साडी
१८] श्री. सोपानराव सोनवणे-०५ साडी१९] श्री. संजय वाघ — ०३ साडी
२०] सौ. रंजनाबाई अनर्थे — ०५ साडी
२१] श्री. दिलीप विश्वासु — ०३ साडी
एकूण जमा १५३ साडीआयोजक / संयोजक महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघ, वैजापूर यशश्री Airport प्रतिष्ठान, वैजापूर माणुसकीचा ग्रुप वैजापूर साई लक्ष चेतना प्रतिष्ठान, वैजापूर वैजापूर जलतरण व सायकलिंग असोसिएशन यांनी केले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/12/IMG-20231204-WA0019-1024x768.jpg)