वैजापूर प्रतिनिधी
वैजापूर येथील एक सामाजिक व सार्वजनिक उपक्रम!(वर्ष ६ वे) दरवर्षी शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त गोरगरिब ,अनाथ, वीटभट्टी कामगार व ऊसतोड कामगार महिलांना माणुसकीची दिवाळी/भाऊबिज म्हणुन मान्यवरांच्या उपस्थितीत 147 साडी व मिठाई वाटप कार्यक्रम! स्थळ : – नौगाजी बाबा दरगाह, बाजारतळ, वैजापूर
दिनांक 03 डिसेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 10 वाजता
नंतर भग्गांव रोडवरील ऊसतोड कामगार तांडा व विटभट्टी कामगार येथे होणार आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले