पुणे | प्रतिनिधी :
पुणे शहरातील पुरंदर हवेली येथील राहणारे विश्वजीत गायकवाड या युवकाने आपली महाराष्ट्र भर सोशल मीडिया मार्फत एक वेगळी राजकीय प्रतिमा तयार केली आहे. सामान्य घरातील परिस्थिती असताना आपल्या दैनंदिन फोटोग्राफी हा व्यवसाय पाहून स्वतःच्या पायावर उभा राहून मेहनतीने राजकीय जीवन सुद्धा ऊभा केले आहे. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करायचं हे मनात दुय्यम इच्छाशक्ती घेऊन आपल्या आयुष्याचं चांगल परिवर्तन करण्याचा विश्वजीत प्रयत्न करत आहेत. परिवर्तन हे होत नसतं ते घडून आणावं लागत असतं.
ग्रामीण भागातील युवकांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज कशाप्रकारे मिळेल याची प्रयत्न करतात.
स्वतःच्या मताशी ठाम विचारण्याची कधीही तडजोड न करणारा राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रस्थानी असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वजीत दादा गायकवाड आहेत.
गोरगरीब जनतेच्या समस्या व त्यातील बारकावे माहिती असल्याने लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत ते प्रयत्न करीत असतात . नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. गरजू व गरीब लोकांना मदत करणे अशा विविध उपक्रम त्यांनी निस्वार्थपणे राबवत असतात . यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व माननीय श्री शरद पवार साहेब व अध्यक्ष जयंत पाटील साहेब व लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विश्वजीत गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या पुरंदर हवेली विद्यार्थ्यी ॓ आघाडी शहर उपाध्यक्षपदी निवड करून जबाबदारी दिली आहे. व ती चोकपणे सांभाळत आहेत.
हजारो लोकांच्या संघटन, काम करण्याचा वेगळेपणा , कामाचे नियोजन, माझं जोडणे हा धर्म समजून ते संघटन करत आहेत . अभिमानाची गोष्ट म्हणजे युवा राजकारणी म्हणून त्यांना 2022 साली त्यांना राज्यस्तरीय युवा आदर्श पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू , निष्ठावंत, म्हणून विश्वजीत गायकवाड यांची ओळख आहे . महाभर त्यांचा मोठा मित्र परीवार आहे. सर्वसामान्य लोकांचे नाळ जोडलेली व माणुसकी जपणारा युवा नेता म्हणून नेता म्हणून त्यांना शहरात ओळखले जाते. विश्वजीत दादा राजकीय व सामाजिक प्रवास तुमचा आणखीनच उंच उंच जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना , आणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.