गेवराई: (शुभम घोडके)
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्याख्याते व अभिनेते श्री.शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर क्रांतिवीरो विनायका हे व्याख्यान दि.१० ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी सायं.
५:३० वा. चिंतेश्वर सभागृह चिंतेश्वर मंदिर,गेवराई येथे आयोजित केले आहे तरी सर्व रसिक श्रोते मंडळींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चिंतेश्वर विद्यालय रौप्य महोत्सव समिती,गेवराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/08/IMG-20230808-WA0015-640x1024.jpg)