गेवराई ( प्रतिनिधी)दिनांक 27 /7/2023 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांची महत्त्वपूर्ण बैठक श्री अनिल गोविंदराव बोर्डे यशोदीप निवास गणेश नगर येथे आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीमध्ये माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली व व बैठकीमध्ये सर्व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांचे काम जोमाने करण्याचे मान्य केले. अनिल गोविंदराव बोर्डे प्रमुख मार्गदर्शकश्री परमेश्वर कुंडलिकराव जाधव तालुका संघटक अशोक गंगाधरराव देऊळगावकर संघटक
प्रा. भानुदास भीमराव फलके अध्यक्ष कचरू आश्रुबा उढाण उपाध्यक्ष प्रा. अंकुशराव चव्हाण चिटणीस सतीश दत्तात्रेय कांबळे सहचिटणीस मोहन रंगनाथराव राजहंस कोषाध्यक्ष एडवोकेट निलेश जी सुधाकरराव माळवे कायदेशीर सल्लागार सुनील ज्ञानोबा पोपळे प्रसिद्धीप्रमुख
गणेश देविदास राव रामदासी प्रवासी महासंघ प्रमुख
विश्वास विठ्ठलराव चपळगावकर ग्रामीण प्रचार प्रमुख केशव पंडित ग्रामीण प्रचार प्रमुख रमेश खंडेराव पाठक सदस्य राजेंद्र रतन सुतार सदस्य दिलीप जोशी सदस्य बाबासाहेब सुरवसे परीक्षित रमेश शर्मा रामेश्वर थळकर दळवी श्रीरंग बजरंग
बंडू सुलाखे सदस्य महिला प्रतिनिधी:- मंजिरी प्रसाद जोशी सदस्य प्रतिभा श्रीधर सदस्य सुलभा अनिल बोर्डे कुंदा गणपत देशपांडे सुनंदा सतीश कुलकर्णी
आदींची निवड करण्यात आली निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे