गेवराई प्रतिनीधी
पुरुषोत्तममास निमीत्त शहरातील केशवराज संस्थान येथे वे,शा,सं,प्रशांत पुराणीक यांच्या वाणीतुन श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे
शहरातील केशवराज संस्थान येथील विनोद जोशी यांनी पुरुषोत्तममास,निमीत्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे पुरुषोत्तममास या महिण्याल आधिक मास असेही म्हणतात दर 3 वर्षानी महिना येत आसतो यामासात श्री भगवान विष्णु म्हणजे पुरुषोत्तम यांच्या सेवेचे अधिक महत्व आसते याअनु शंगाने शहरातील केशवराज संस्थान येथे दि 24 जुलै, ते 30, जुलै या सप्ताहात वे शा, सं, प्रशांत पुराणीक यांच्या वाणीतुन श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे कालावधी दु 1ते 4 आहे कथेची सांगता 30 जुलै रोजी होनार आसुन भावीकानी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केशवराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे