वनविभाग अधिकारी वेळेवर न पोहचल्याने उपचारा अभावी मृत्यु
गेवराई प्रतिनीधी
कुत्र्याच्या कळपाच्या हल्यात काळविटाचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील सिंदखेड परिसरात घडली आहे
गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथे दि 1 रोजी सकाळी 7 वा सुमारास सिदखेड
परिसरातील शेतात कुत्र्याच्या टोळक्याने कळपा पासुन दुरावलेल्या काळविटाला
चावा घेवुन गंभीर जखमी केले गावातील युवकाने घटना पाहिल्यावर कुत्र्याच्या तावडीतुन जिव वाचवला सदर घटनेची माहिती वनविभाग यांना कळवली परंतु वेळेवर अधिकारी आले नाही त्यामुळे काळविटाचा मृत्यु झाला
गावातील तरुणानी काळविटावर उपचार केले परंतु उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे