गेवराई (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष मा.पै.जालिंदर भाऊ जाधव,
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष प्रेरणास्थान
मा.पै.डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशावरून तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्र मुंबई प्रदेशाध्यक्ष मा.पै.संजय भाऊ खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप चे मराठवाडा अध्यक्ष मार्गदर्शक.पै.उमेश भाऊ पोखरकर यांनी युवा नेतृत्व संकेत गांगुर्डे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन टायगर ग्रुप च्या बीड जिल्हा सदस्य पदी नियुक्ती केली यावेळी टायगर ग्रुप पिंपरी पुणे अध्यक्ष मा.पै. संदिप भाऊ मस्के , रविराज साळवी, ऋषिकेश डोळस, प्रशांत सिरसट,गणेश कांडेकर,अकाश लोखंडे, दिपक जाधव,बालाजी माने,रोहीत कांबळे, सारंग पंडित, सुरज खाडे,सुनिल खाडे,कार्तिक धुमाळ, विजय मस्के,श्रावन शेवाळे,मिराज पठान,सुमित साळवे,शरद गायकवाड अक्षय झेंडेकर ,बसवराज मिटकरी,आदी उपस्थित होते..