सिरसमार्ग प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ग्रामदैवत सुभान संतुआईदेवीची यात्रा दि.24 व दि.25 एप्रिल रोजी संपन्न होत असून. यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रे निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे
सिरसमार्ग येथे यात्रेसाठी पंचक्रोशी मधून हजारो भाविक येत असतात. यात्रे निमित्त याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार रोजी अक्षय तृतिया दिवशी गंगचे पाणी आणण्यासाठी गावातून वाजता गाजत तरुण शनीचे राक्षसभवन येथे पाठवले आहे. दि.23 कवडीचे आगमन देवी परिसरात होणार आहे. दि.24 एप्रिल रोजी गावातील देव देवताना स्नान घालण्यत येणार आहे. रात्री देवीची पालखी (छबीना )मिरवणूक होणार आहे मंगळवारी 25 एप्रिल रोजी तीन वाजता देवी परिसरात कुस्त्याची दंगल होणार आहे. या मध्ये 10 रुपया पासून 1500 रुपया पर्यंत बक्षीस देण्यात येणार आहेत.26 एप्रिल रोजी संध्याकाळी 8:00 वाजता समर्थ विद्यालय, सिरसमार्ग च्या मैदानावर केला इशारा जाता जाता बहारदार लावण्याचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे अहवान कमिटीच्या वतीने सर्वश्री
माजी सरपंच सोमेश्वर गचांडे, माजी सभापती पांडुरंग कोळेकर, सरपंच सुरेश मार्कड,उपसरपंच अनिल पवळ,बाजार समिती संचालक संभाजी पवळ,मुख्याध्यापक सुभाष पवळ, संचालक पांडुरंग गाडे,अमर पवळ,ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळेकर, पप्पू कोळेकर, विनोद चव्हाण, नितीन लिंगे, विश्वाबर रडे,भगवान सागडे, शाम वखरे, गोकुळ जाधव ,राम नवले, सुहास पवळ, भगवान ठोंबरे,माजी सरपंच अशोक परदेशी, राहुल हजारे,शरद मगर, अशोक चिखले, राजेश ओस्तवाल, धुराजी कोळेकर,बबनदेव जोशी,माजी सरपंच प्रल्हाद कोळेकर,संतोषदेव जोशी,अभिमान राजळकर,सुरेश पवळ, राजेंद्र गचांडे, संतोष गवळी,रोहित लंबे,प्रल्हाद कारंडे,बाळ चिखले, बाप्पासाहेब तांबारे, मधुकर पवळ, राजेंद्र मगर, लक्ष्मण हजारे,पोलीस पाटील गुलाब मगर,भाऊसाहेब जोशी,शंकर लंबे,बाळू मार्कड, तुकाराम महाराज, देविदास चव्हाण, रामदास गचांडे, जितेंद्र मगर, दादा पवळ,संदीप कोळेकर, शरद शेजाळ, डॉ. गवळी, डॉ. कुंभार, डॉ. कारंडे,विलास कोळेकर,बाळू जाधव,बाळू मेंडके,संतोष पाबळे, रामेश्वर लंबे,जालिंदर गचांडे, रघुनाथ साठे,रामदास समृत , बाळू उमाप, सोमनाथ कोळेकर, जगन्नाथ रडे,संतोष सम्रत, बाळू उमाप, जगदीश जाधव, चत्रभुज कारंडे,तुकाराम कणसे, महादेव सम्रत, प्रल्हाद काळे, जीवन वखरे, गणेश वखरे,अशोक टाकसाळ, आसाराम पवळ,संतोष शेजाळ, नागेश रडे,राजेश उमाप, दादा वाघमोडे, नारायण अलगुडे, गौतम पंडित, शंकर पन्हाळे, Samjh गचांडे,दिनेश गुळवे, रमेश वखरे, संजय गवळी, विश्वाबर गवळी,संतोष परदेशी, अंकुश परदेशी, प्रल्हाद परदेशी,द्वारकादास पाबळे, अशोक पवळ,जगदीश जाधव, भारत कोळेकर,