नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
राज्यस्तरीय नाभिक समाज वधु वर पालक परिचय मेळावा 2023 वार सोमवार रोजी कानुश्री मंगल कार्यालय धुळे येथे संपन्न होणार आहे त्यानिमित्त आज धुळे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळेस समाजातील व समितीचे पदाधिकारी अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशअध्यक्ष दिनेश जी महाले तसेच महाराष्ट्र नाभिक महा मंडळाचे धुळे जिल्हा अध्यक्ष भीमरावजी वारुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सचिव बी के सूर्यवंशी यांनी या मेळावा संदर्भात पत्रकार बांधवांना आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याप्रसंगी धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच शिरपूर शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे उपाध्यक्ष रामचंद्र भाऊ येशी तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडाळाचे ज्येष्ठ सल्लागार रामचंद्र पवार साहेब सहसचिव दिलीप चैत्राम येशी ज्येष्ठ सल्लागार सी के माहले सर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन आदि मान्यवर उपस्थीत होते.