गेवराई (शुभम घोडके )गेवराई शहरातील साठे नगर मोंढा नाका गेवराई येथील भाजपा युवा नेते करण सुतार यांच्या संकल्पनेतून भीमराज सुतार यांच्या स्मरणार्थ बाळराजे दादा पवार मोफत पाणीपोई उपलब्ध करून देण्यात आली असून युवा नेते शिवराज बाळराजे पवार यांच्या हस्ते सदरील पाणीपोईचा उद्घाटन समारंभ 29 मार्च रोजी पार पडला यावेळी उपस्थित सदाशिव पवार ,देवा धुरंधरे, भरत गायकवाड, मनोज हजारे, आप्पा कानगुडे, कमलाकर हातागळे, कृष्णा पाटोळे,मुन्ना मोटे, इम्रान सय्यद ,माधव बेदरे ,नवनाथ धुरंधरे ,संतोष सुतार, शुभम लाड, स्वप्निल काकडे ,अक्षय पवार, ज्ञानेश्वर घोलप ,राहुल काळे, रमेश पवार ,मुजमील शेख, बबडु पठाण, उमेर शेख, अनिल मोहीते, प्रकाश पवार, दत्ता सुतार बंडु सुतार, बाळु सुतार ,दादा सुतार ,रंजित शिंदे, कृष्णा सुतार यांची उपस्थिती होती.