गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील कै .चि .ओमकार प्रतिष्ठाण राहेरी संचलित इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यु . कॉलेज या शाळेत आरटीई २५% मोफत प्रवेश साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक २५/०३/२०२३ पर्यत प्राथमिक शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे याचे जावक क्रमांक प्राशिस / प्रवेश मुदत वाढ /५२० /२०२३ /२२०६ दिनांक १७/०३/२०२३ च्या संदर्भ पत्रानुसार मुदत वाढ देण्यात आली आहे तरी सर्व वंचित व दुर्बल घटकातील पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असें आव्हान प्राचार्या मोरे मनीषा यांनी वरील सदर्भनुसार प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे केले आहे कै .चि . ओमकार प्रतिष्ठाण राहेरी संचलित इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्यु कॉलेज तलवाडा येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी आरटीई अतंर्गत २५% मोफत प्रवेश साठी मुदत वाढ मिळाली असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांनी याचा फायदा घेण्यात यावा तरी सर्व वंचित व दुर्बल घटकातील पालकांनी दिनांक २५/०३/२०२३ पर्यत वदलेल्या मुदतीच्या आत आपल्या मुलांचे ऑनलाईन अर्ज भरून घायवेत तसेच ऑनलाईन अर्ज भारण्यास काही अडचण आल्यास प्राचार्या मोरे मनीषा यांच्याशी प्रत्यक्ष्य अथवा ९५६१३२४०१३ /९०११४२०७६७ /९०४९१०५००३ या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा असें प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार करण्यात आले .