महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी _ बबलू ओव्हाळ
बीड (प्रतिनिधी)जयंतीदिनानिमित्त आज प्रकाश आंबेडकर नगर मध्ये जेष्टाच्या मार्गदर्शना खाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची बैठक घेण्यात आली आलेली आहे. तरी या बैठकीमध्ये सर्वांनी मते अध्यक्षपदी बबलू ओव्हाळ तर उपाध्यक्ष संतोष भोले तर सचिव पदी अभिषेक डोंगरे यांची निवड करण्यात आली कार्यकारणीचे मार्गदर्शक अशोक ( आण्णा) वीर,नगरसेवक संजयभाऊ उडाण, नगरसेवक लक्षिमण विटकर , रजकुमार (अंकलं) ढोले, सातीराम (अण्णा) ढोले, भिमा निंबाळकर, राजेंद्र कुसळकर,सुधाकर गायकवाड, विलास चक्रे,प्रदिप जाधव,उत्तम ओव्हाळ,सुशिल कांबळे,धम्मपाल विद्यागर,गोरख काळे,चेतन चक्रे,अनंद वीर,संजय ढोले, पंडित कुऱ्हाडे, सचिन विटकर, रामजी वंजारे, विष्णू वीर, शेख शखील,संजय गायकवाड,राजू कांबळे,अविनाश वडमारे, संघपाल वंजारे, राहूल जावळे, गौतम ओव्हाळ,बबलू डोळस व समस्त प्रकाश आंबेडकर नगर, राहुल नगर,बार्शी नाका या ठिकाणातील सर्व तरुण मित्र मंडळ उपस्तित होते.