पत्रकार ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात
बीड / प्रतिनिधी : शहरातील रहवाशी तथा पत्रकार, बीडभूषणचे संपादक उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला.
पत्रकार उत्तम ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. या वर्षी सुध्दा सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ओव्हाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक वाघमारे रमेश वाघमारेअँड. डि.एस. तांगडे, सातेराम ढोले संभाजी सुर्वे वशिष्ठ बडे भास्कर जावळे नितीन शिंदे मांग गारुडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे, रंणजित चौगुले, दीपक चैगुले सुनील गायकवाड, शिवाजी अंकुशे , सचिन इटकर, बालाजी कुसळकर, राहूल जावळे, शेख सलमान, अभिषक डोंगरे, बब्लू डोंगरे, किरण काळे, धम्मा विद्यागर, विजय अंकुशे, निखिल वडमारे, संतोष भोले सह मित्र परिवार व चाहाते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शेवटी मान्यवर व मित्र परिवारांचे ओव्हाळ यांनी आभार व्यक्त केले.