गेवराई प्रतिनिधी:
मूकनायक व दर्पण दिनानिमीत गेवराई येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र पञकार संघ यांच्या वतीने मूकनायक व दर्पण दिनानिमीत विविध पुरस्कारचे आयोजन केले आहे उल्लेखनिय कार्य करणारास हा विविध पुरस्कारने प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे या वर्षीचे पुरस्कार प्राप्त मान्यवरामध्ये साप्ताहिक प्रकाश आधार चे संपादक सूनिल पोपळे यांना मूकनायक, महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे अध्यक्ष गेवराई अंकुश आतकरे यांना दर्पण पुरस्कार,कोल्हेर ग्रामपंचायत सरपंच रामप्रसाद चाळक यांना आदर्श सरपंच पुरस्कार, सिरस मार्ग ग्रामपंचायत सरपंच सुरेश मार्कंड यांना आदर्श सरपंच पुरस्कार,चिखली वडगांव येथील रहीवाशी साईनाथ सुरवशे यांना उद्योगरत्न पुरस्कार,बंगाली पिंंपळा येथील रहीवाशी राजु तात्या जाहागीरदार यांना उद्योगरत्न पुरस्कार,सिरसदेवी येथील डॉक्टर मारोती गरड यांना आरोग्य सेवा पुरस्कार, उमापुर येथील डॉक्टर काळे बळीराम यांना आरोग्य सेवा पुरस्कार,धारवंटा येथील शेतकरी सतीश शेळके यांना कृषिरत्न पुरस्कार,पाडळसिंग येथील रहिवासी भिष्मा घोडके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,काठोडा येथील शिक्षक शिंदे भारत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,पाचेगांव येथील शिक्षक तुकाराम पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,राहेरी येथील रहीवाशी जानकी ग्यानोबा फलके यांना आदर्श माता-पिता पुरस्कार,तर गेवराई शहरात आपले शैक्षणीक क्षेत्रात नावलोकिक करणारे शारदा कोंचीग क्लासेसचे अध्यक्ष शिवाजी वराट सर याना शिक्षण
क्षेत्रातील गेवराई भुषण पुरस्कार देउन गोरविण्यात येणार आहे अशा विविध क्षेत्रातील मान्यरांना विविध पुरस्कारने गेवराई येथे सिंधीभवन कार्यालयात दिंनाक 24फेब्रुवारी सोमवारी सकाळी आकरा वाजता हा पुरस्कार सोहळा पार पड़णार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक श्री मुरहरी केळे मुंबई, तर उदघाटक दैनिक झुंजार सेनापतीचे मुख्य संपादक श्री सोमनाथ पाटील मुंबई यांच्या सह आनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पड़णार आहे व मान्यरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवराना सन्मानीत करण्यात येणार आहे तरी आपन मोठया संख्यानी या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहावे आसे आवाहन महाराष्ट्र पञकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा संपादक हुंबरे बापुसाहेब व जिल्हा सचिव चक्रधर घोडके यांनी केले आहे