गेवराई
बलिप्रतिपदा पाडवा निमित्त स्वरकल्याण सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित पाडवा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक शनिवार 2/11/24रोजी सायंकाळी चार वाजता स्थळ श्री संत सेना महाराज मंदिर बाजार तळ गेवराई जि बीड येथे आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमास शुभाशीर्वाद शिवाजी महाराज नारायणगडकर डॉक्टर नामदेव शास्त्री सानप गुरुवर्य दिलीपबाबा घोगे पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी डॉक्टर अर्जुन महाराज जाधव यांचा आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सर्व मराठवाड्यातील संत महंत मंडळी व गुनिजन मंडळी यांची विशेष उपस्थिती आहे सदरील कार्यक्रमाचे प्रायोजक उत्तम सोलाने अरुण मस्के अशोक काळे विठ्ठल शिंदे श्रीहरी पवार अमोल माळवे संजय भालशंकर रामेश्वर वादे साईनाथ सुरवसे राम उदावंत गणेश धुमाळ परमेश्वर महाराज वाघमोडे अक्रूर महाराज साखरे शंकर सूर्यवंशी सर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत यावर्षी सायंकाळी चार ते सहा यावेळी मध्ये विद्यार्थी वर्गांचे गायन सायंकाळी साडेसहा वाजता सरस्वती पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि सत्कार समारंभ होईल व तसेच ठीक सायंकाळी सात ते दहा यावेळी प्रसिद्ध गायक वैभवजी थोरवे व श्री तुळशीरामजी आतकरे गुरुजी यांची भजन संध्या भावगीत गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे तरी तबला साथ पवन कुमार उधे पखवाज साथ ओमकार कागदे विठ्ठल महागोविंद कीबोर्ड साथ कृष्णा व्यवहारे टाळ ध्वनी रामजी धोंडरे हार्मोनियम साथ उत्तम मोटे ज्ञानेश्वर मोटे या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान स्वरकल्याण सांस्कृतिक प्रतिष्ठान गेवराई यांनी केले आहे