गेवराई प्रतिनिधी
अनिल गोविंदराव बोर्डे
व सुनिल गोविंदराव बोर्डे
यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई बोर्डे यांचे आज दि. 30/09/2024 सोमवार पहाटे गणेश नगर, गेवराई येथे दुःखद निधन तरी अंत्यसंस्कार संस्कार चिंतेश्वर स्माशानभुमी, गेवराई येथे दुपारी 02 : 00 वाजता. करण्यात आले . बोर्डे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली