गेवराई :
गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील दोन युवक बीड येथून कामावरून गावाकडे जात असताना विज पडून बाबुराव पिंपळे व लहू उद्धव खरात हे मृत्युमुखी पडले आहे.
त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो..
भावपूर्ण श्रद्धांजली