आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचा फेब्रुवारी… मार्च 2024, इयत्ता बारावीचा निकाल विज्ञान 96.53 टक्के,कला 92.20 टक्के,वाणिज्य 100 टक्के,व्यवसाय शिक्षण 100 टक्के असा लागला असून विज्ञान शाखेत शिंदे स्नेहल संतोष,कला शाखेत जाधव प्रतिज्ञा बबन,वाणिज्य शाखेत उपाध्ये संपदा रुपेश, व्यवसाय शिक्षण शाखेत नरवडे ओंकार गणेश, जगताप ओंकार दत्तात्रेय यांनी बाजी मारली आहे,या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.