गेवराई :
गेवराई तालुक्यातील कामगार शेतमजूर ग्रामपंचायत कामगार चळवळीतील कॉम्रेड समाजसेवक कै.भगवान बाळाभाऊ काळे सर यांचे वृद्धापकाळाने 92 वर्षी आज सकाळी दि.११ मे २०२४ रोजी ७.१५ वा. निधन झाले, अंत्यविधी
दुपारी १.०० वा. (चिंतेश्वर स्मशान भुमी)गेवराई जि बीड करण्यात आला. त्यांच्या पक्षात तीन मुली एक मुलगा नातृंद पत्रुंड जावई सगे-सोयरे असा मोठा परिवार आहे त्यांच्या या अंत्यविधीला समाजातील विविध घटकाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेड भगवान काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!