गेवराई (प्रतिनिधी)गेवराई येथील अभिषेक गणेश देशमुख हे सेलिब्रिटी ज्योतिषी व वास्तू शास्त्र विशेषक मनून प्रसिद्ध आहेत. अभिषेक देशमुख यांची मुलाखत मनातल बोल या यूट्यूब वहिनी वर प्रसिद्ध होत आहे.
ही मुलाखत १२ एप्रिल रोजी घेण्यात आली. ज्योतिष्य आणि वास्तू शास्त्र हे प्राचीन भारतातील भारतीय गौरव आपल्याला ऋषी मुनींनी दिले आहेत.
खरा ज्योतिषी कसा ओळखावा हे अभिषेक देशमुख यांनी सांगितले.
तसेच ज्योतिष हे कसं मनुष्य जीवनावर प्रभाव करत हे त्यांनी सांगितलं. इटालियन स्विच वर्ड्स बद्दल देखील त्यांनी सांगितले.ज्योतिष हे चमत्कार नाही तर विज्ञान आहे.
या वेळी यूट्यूब वाहिनी चे संपादक श्री अमर भोसले व ऋषिकेश बोराडे हे उपस्थित होते.