चोरटे सिसी टिव्हित केद
गेवराई प्रतिनिधी
घरात भाड्यांना भितींना पडलेले डाग स्वच्छ करुण देतो आम्ही कंपनी मार्फत आलोत अशी बतावनी करुण डॉ पत्नीला बोलण्यात संमोहित करुण ५तोळे दागीने लंपास ,केल्याची घटना गेवराई शहरात घडली आहे
या घटने प्रकरणी सविस्तर माहिती अशी गेवराई शहरातील महेश कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ पत्नीला दोन अज्ञात तरुणानी बतावणी करुण गळ्यातील ओळख पत्र दाखवुन आम्ही कंपनी मार्फत आलो आहोत कंपनीचा प्रोडक्ट आहे तुमच्या घरातील भाड्यावरील भितीवरील पडलेले डाग स्वच्छ करुण देतो मोफत असे सांगुन घरात प्रवेश केला घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करुण दाखवले व डॉ पत्नीचा विश्वास संपादन केला त्यांच्याशी बोलतांना संमोहित करुण घरातील दागीने घेवुन या ते उजळुन देतो सांगुन ५तोळ्याचे दागीने चोरट्याने लंपास केले असल्याची घटना दि ९ मंगळवार सकाळी १०वा सुमारास शहरातील महेश कॉलनी येथे राहणारे डॉ मनोज झंवर यांच्या पत्नी सौ चंदा मनोज झंवर यांच्या घरी घडली या चोरटे सिसीटिव्हि फुटेज मधे आले आहे घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती
शहरा बाहेर वसाहतीत चोरटे दिवसा हात सफाई करण्याचा प्रकार करत असून पोलीसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोधा घ्यावा मागणी नागरीकांनी केली आहे