एडवोकेट श्रीहरी (दादा )मोटे यांची निधन

0
464

गेवराई प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा गेवराई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍड.श्रीहरी (दादा) मोटे
यांचे निधन झालेले आहे त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी ५ वाजता मळ्यामध्ये सूतगिरणी समोर माऊली नगर, तलवाडा रोड ता गेवराई जि बीड येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here