बीड, दि.( प्रतिनिधी ) :- गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडी दि.२३ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून यामध्ये सिरसमार्ग माजी सरपंच मादळमोही जिल्हा परिषद सर्कलचे युवा नेते सोमेश्वर गचांडे यांची निवड झाली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून शुभेच्छा आणि अभिनंदन केले जात आहे.
गेवराई तालुका खरेदी विक्री संघाचे दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आल्या. यामध्ये मादळमोही सर्कल मधील युवा कार्यकर्ते तथा माजी आमदार अमरसिंह पंडित माजी जि.प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे विश्वासू कार्यकर्ते सोमेश्वर गचांडे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती मुजीम पठाण,माजी सभापती पांडुरंग कोळेकर,बाजार समितीचे उपसभापती विकास सानप, पंचायत समिती चे गटनेते परमेश्वर खरात,बाजार समितीचे संचालक संभाजी पवळ, सरपंच सुरेश मार्कड,अशोक परदेशी,राम नवले पत्रकार उत्तम हजारे,ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळेकर, पप्पू कोळेकर, विनोद चव्हाण, नितीन लिंगे,डॉ. कुंभार,जालिंदर गचांडे, शंकर लंबे,रघुनाथ साठे, सुरेश पवळ, सुहास पवळ, बाळू मार्कड,लक्ष्मण सजगणे,देविदास चव्हाण, तुकाराम पवळ,राजेंद्र गचांडे, ओंकार गचांडे, गोरक्ष गचांडे, शरद गचांडे, रामदास गचांडे,जितेंद्र मगर, गुलाब मगर, विकास गचांडे, लहू गचांडे, प्रल्हाद कारंडे, आसाराम पवळ, अजय रत्नपारखे, नागेश रडे, मछिंद्र गचांडे, ज्ञानेश्वर गचांडे, संतोष पाबळे,आदींनी अभिनंदन, शुभेच्छा दिल्या.