थोर समाजसुधारक नारायण मेघाजी लोखंडे यांना संभाजी नगर येथे अभिवादन

0
480

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी

दि.९.२.२०२४ रोजी थोर समाज सुधारक,कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृति दिनानिमित्त कॅनॉट प्लेस,छत्रपती संभाजीनगर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.या अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मिलिंद मोकळे हे होते तसेच नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जीवनावर श्री रमेशचंद्र धनेगावकर,श्री क.रा. मोकळे व सौ सरस्वतीताई हरकळ यांनी त्यांच्या कार्याची माहिती विशद केली श्री स.सो.खंडाळकर यांनी प्रस्ताविक केले व शेवटी श्री एकनाथ त्रिभुवन यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास श्री विष्णु वखरे,श्री पंड़ित तुपे,श्री संदीप घोड़के,श्री राजू त्रिभुवन,श्री संभाजी गायकवाड़,श्री प्रमोद जोगदंड,श्री चंद्रमणि गाड़ेकर,श्री थोरे साहेब,श्री उत्तम मस्के, श्री अनंत भवरे,संतोष वेलदोडे,श्री मोहन हिम्पळनेरकर इत्यादि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here