गेवराई (प्रतिनिधी)-आकाशवाणी बीड केंद्रावरील अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात येथील न.प.कर्मचारी श्री.रत्नाकरराव बोर्डेयांची कन्या कु.शांभवीहिचे काव्यवाचन प्रसारीत होणार आहे.हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्रावरून दि.15फेब्रूवारी 2025रोजी {एफ,ऐम.} सकाळी ठिक 11वाजता प्रसारित केला जाणार आहे.तरी रसिक श्रोत्यांनी आवर्जून कु.शांभवीचे कविता वाचन ऐकावे,व प्रतिक्रिया द्यावी,असे आवाहन गेवराई साहित्यिक मंडळींनी केलें आहे.