बीड प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आर्वी येथील श्री अंकुश रामराव पोपळे यांच्या मातोश्री ग. भा .ताराबाई रामराव पोपळे वय 82 यांच्या अल्पसा आजाराने निधन दिनांक 3 /2/2024 रोजी झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार दिनांक 4 /2/ 20 24 रोज रविवार आर्वी येथील अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील नागरिक मोठ्या सहभागी झाले होते