सैनिक जाधव यांच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू ..

0
787

पाटोदा जवळील शंभरचिरा येथे सैनिक जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू आज शासकीय इतमातात होणार अंत्यसस्कार .

पाटोदा ( प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यातील जवळ आला येथील कार्यरत जवान ज्योतीराम हनुमंत जाधव वय 34 वर्ष हे किरकोळ सुट्टी घेऊन गावातील धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी आले असता काल दिनांक 26 जानेवारी रोजी रात्री बारा वाजता पाटोदा येथून जवळच असलेल्या शंभर शिरा बीड जामखेड मार्गावर उभ्या असलेल्या खडीच्या ट्रकवर पाठीमागून धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आसून या दुदैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
याबाबत अधिकृत अशी की पाटोदा तालुक्यातील जवळ आला येथील सैनिक ज्योतीराम हनुमंत जाधव हे कर्तव्यावर असताना घरच्या देवीच्या धार्मिक कार्यासाठी किरकोळ सहा दिवसाची रजा घेऊ गावी आले होते सुदर कार्यक्रमाचे साहित्य घेऊन पाठवता येथून रात्री निघाल्या असता रस्त्याच्या कडेला खडीचा टिप्पर उभा होता सदर टिपरला . पाठीमागे रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसल्याने सदर वाहनाचा अंदाज व दृष्टीने पडल्याने सैनिक जाधव हे सदर गाडीवर धडकले हा अपघात इतका भयान होता की बुलेट गाडीच्या धक्क्याने जॅक वर लावली गाडी ती खाली पडली या घटनेचे पाटोदा तालुक्यात दुःख व्यक्त करण्यात येत असून सदर घटनेचे व वास्तव दर्शनाचे विचारात चित्र पाहून सर्वांचेच मन हे हेलाऊन गेले होते .या घटनेची माहिती समजतात पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बॉडी पोस्टमार्टम साठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात घेऊन या घटनेचा पंचनामा आणि अगस्मित मृत्युचीनोंद घेतली असून या दुर्दैवी घटनेची पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार कांबळे हे तपास करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here