उमरी प्रतिनिधी
वाघाळा नगरीचे पोलिस पाटील पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा. नाभिक समाज उमरी तालुक्याचा वतिने सत्कार करण्यात आला आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित. सकल नाभिक समाज मराठवाडा युवक आधक्ष राघोबा जामलवाड करकाळेकर. नाभिक समाज जिल्हा उपाध्यक्ष पपु जामलवाड विठ्ठल जामलवाड. संभाजी बोकेफोड. व सर्व मित्र परिवार उपस्थित होते