गेवराई प्रतिनिधी
श्री संतोषी मातेच्या कृपेने लवकरच आपल्या सेवेत आमच्या नवीन व्यवसायाला म्हणजेच मां संतोषी पेट्रोलियम लावकच सुरुवात करीत आहोत. अशी माहिती मा संतोशी बँकेचे चेअरमन संतोष भालशंकर यांनी दिली ते पुढे म्हणाले की आमच्या या यशात आपलीही तेवढीच मोलाची साथ आहे. आणि इथून पुढेही राहील हिच आपेक्षा करतो धन्यवाद. सदरील पेट्रोल पंप पहा गेवराई बायपासला असेल अशी माहिती मा संतोषी अर्बन बँकेचे चेअरमन संतोष भालशंकर यांनी दिली