अहमदनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत अहमदनगर जिल्हा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम जी राऊत तसेच महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य विकासजी मदने यांच्या हस्ते निर्वाचित युवा अध्यक्ष माननीय श्री मनीष जी शिंदे यांची एक मताने निवड झाली यावेळी मावळते अध्यक्ष माननीय शरद जी दळवी, तसेच अहमदनगर जिल्हा सलून चालक मालक चे अध्यक्ष जनार्दन वाघ,अहमदनगर जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय उन्मेश शिंदे सर, अहमदनगर जिल्हा नाभिक ट्रस्टचे विश्वस्त गणेश जी कदम, संजय जी मदने, शहर अध्यक्ष संजय भुजबळ, बोलेगाव सलून चालक मालक अध्यक्ष नवनाथ भाऊ मदने, जगन्नाथ जी झेंडे, सुरेश राऊत, द ग्रुमिंग फॅक्टरी चे संचालक महेश जी मोरे, किशोर जी मोरे, परेश राऊत, अतुल वाघमारे, अनिल कदम, अमित वाघमारे, ओंकार मोरे, दत्ता कदम आदी उपस्थित होते नूतन युवा अध्यक्षांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन होते आहे