गेवराई वार्ताहार
परम आदरणीय, पितृतुल्य महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्योतिषकार वैदिक पंडीत विद्वान मथुरादासशास्त्री (पोपटगुरु) चौथाईवाले राक्षसभुवनकर यांचे अल्पशा आजाराने कल सांयकाळी दु:खद निधन झाले आहे , त्यांच्या अंत्यविधी दिनांक ६.१..२०२४ रोजी सकाळी राक्षसभवन शनीचे येथे होणार आहे , त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली सुन नातवंडं, जावई, असा मोठा परिवार आहे , दैनिक महाभारत व साप्ताहिक प्रकाश आधार त्यांच्या दुःखात सहभागी आहे , त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली