नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.अंबादासजी पाटील यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नागपुर मधील त्यांचे मित्र परिवार,नातेवाईक व नागपुर मधील व महाराष्ट्र मधील महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी प्रभाकरजी फुलबांधे ज्येष्ठ मार्गदर्शक, दत्ताजी अनारसे प्रदेशाध्यक्ष, बंडूजी राऊत प्रदेश कार्याध्यक्ष, शामजी आस्करकर प्रदेश उपाध्यक्ष, सतिष मानकर , दिलीपजी अनर्थे प्रदेश सरचिटणीस, घनशाम वाघ प्रदेश कोषाध्यक्ष, विकास मदने शहाजी झुंजार प्रदेश कार्यकारीणी सदस्य, महादेव चव्हाण विभागीय अध्यक्ष , विष्णुजी वखरे विभागीय अध्यक्ष, राजेंद्र इंगळे विभागीय अध्यक्ष, नारायण यादव विशेष निमंत्रीत, शांताराम राऊत जिल्हाध्यक्ष अहमदनगर, सुरेश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष नासिक, पांडूरंग पावडे, नंदकुमार मोरे, मुरलीधर पावडे, डॉ.अनंत आवटे,वाल्मीक वाघ, रोषण ऊरकुडे सह महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Home Uncategorized महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.अंबादासजी पाटील यांच्या 75 व्या अमृत...