गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्या ग्राहकांच्या विक्ष्वास पात्र योग्य बैंकींग करणार्या मल्टिस्टेट, व पतसंस्था यांनी हजारो तरुण, तरुणींना रोजगार उपलब्ध करुण दिलेला आहे गरजु छोटं, मोठ्या, व्यापारी लोकांना कर्ज सुविधा उपलब्ध करुण दिली आहे त्यामुळे हजारो नागरिक आपल्या कुटुंबाची उप उप जिवीका भागवत आहे परंतु तालुक्या बाहेरील संस्था चालकांनी गेवराई शहरात शाखा उघडल्या होत्या ग्राहकांचा विक्ष्वास प्राप्त करुण संस्था बंद केल्या आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात उच्च कामगिरी करुण फक्त बॅकिंग करणार्या पारदर्शक संस्था चालकांना यांचा परिणाम भोगावा लागत आहे तर एकिकडे
(* बैंकींग सहकार क्षैत्रा बद्दल न्यान, नसणारे,
देखील संस्थाच काही खरं नाही अशें अकलेचे तारे तोडुन चर्चा करुण, नागरिकांत संस्था बद्दल भिती निर्माण करत आहे *)
गेवराई तालुक्यात छोटं मोठ्या, शेकडो संस्था आहेत त्यामुळे सर्वच फसव्या सिध होत नाही , या संस्थांनी चांगली कामगिरी केलेली आहे सेवा,व पारदर्शक व्यवहारा बद्दल त्यांना ,राज्य पातळीवर पुरस्कार देवुन गौरवण्यात आले आहे जिल्ह्याची मान उंचावली आहे तालुक्यातील हजारो, छोटं, मोठ्या, उद्योजकांनाआल्प वेळेत कर्ज प्रणालीच्या माध्यमातुन सहकार्य केले आहे
या विक्ष्वासावर नागरिकांनी संस्थेत ठेवी ठेवल्या आहेत परंतु तालुक्या बाहेरुण येवुन शहरात संस्था चालणार्यानी सहकार क्षेत्रात सर्व गोंधळ करुण नागरीकांच्या ठेवी आडकवुन ठेवल्या आहेत अशा संस्थांचालका मुळे पारदर्शक व्यवहार करणार्या मल्टिस्टेट संस्था अडचणी सापडल्या आहेत ठेविदार ठेवी काढत आहे सर्व ठेवीदारांचे पैसे देण्याचे काम सध्या संस्था करत आहे त्यामुळे गेवराईतील संस्था चालकां बद्दल नागरिकांत सकारात्मक भावना उमटत आहे त्यामुळे ठेवी काढुन घेतलेले ग्राहक संस्थेच्या व संस्थापक अध्यक्षा वर विक्ष्वास ठेवत पुन्हा आपल्या ठेवी संस्थेत ठेवत आहेत
त्यामुळे सर्वच संस्था फसव्या अशी आफवा पसवणार्या पासुन सावध राहण्याची आवश्यकता आहे
आर्थवाहिणी, अशी ओळख असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थाची पारदर्शकता चांगली आहे त्यामुळे ग्राहकांच्या विक्ष्वास पात्र ठरत आहे