मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी चे कर्तव्यनिष्ठ विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष नाभिक समाजासह समाजातील सर्वच वंचित घटकांसाठी अहोरात्र काम करणारे, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे, नाभिक समाजाला अभिमान वाटावा असे महाराष्ट्र नाभिक प्रिय नेतृत्व आदरणीय प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांची वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता या पदी निवड झालेली आहे. भविष्यातील राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या किंबहुना केंद्राच्या आमदार किंवा खासदार या पदापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकणारे आदरणीय सोमनाथ साळुंखे सर सर्वत्र अभिनंदन होत आहे