ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

0
1827

मुंबई प्रतिनिधी
सांप्रदायिक भजनातील गोडवा संपला.
आदरणीय हरिभक्तीपरायण बाबा महाराज सातारकर यांचं वैकुंठ गमन झालं ! वयाच्या 92 वर्षापर्यंत कीर्तन प्रवचनाद्वारे संप्रदायाची सेवा करणारे सातारकर फडाचे आधारवड आज शांत झाले त्यांना साप्ताहिक प्रकाश आधार च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here