गेवराई (प्रतिनिधी)
रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ निमित्ताने द केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, गेवराई च्या वतीने, रस्ता सुरक्षा जनजागृती फेरी” रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असुन बीड जिल्ह्यात वाहतुक. प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांच्या वतीने दि. दि.११ ऑगस्ट ते दि. १७ ऑगस्ट रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते या निमिताने दि.१७ गुरुवार रोजी शहरात रस्ता सुरक्षा जनजागृती फेरी चे आयोजन द केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल गेवराई यांनी केले या जनजागृती फेरीत विद्यार्थी शिक्षक सहभागी होऊन सुरक्षा जनजगृती फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक
ते पंचायत समिती पर्यत काढण्यात आली. या जनजागृती फेरीत द केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी एक डुलकी एक अपघात ,नियम पाळा अपघात टाळा, आश्या घोषणा देऊन गेवराईत जनजागृती करुन नागरीकांना जागृत केले आहे.
Home Uncategorized द केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, गेवराई च्या वतीने, रस्ता सुरक्षा जनजागृती फेरी”