डॉ.सय्यद यांनी कुठल्याही शहराचा मोह केला नाही. माजी आ.धोंडे,माजी आ.दरेकर, आ.आजबे यांचे प्रतिपादन

0
196

आष्टी (प्रतिनिधी)
चिंचाळासारख्या ग्रामीण गावात जन्म झालेले कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी मराठी कविता लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला.निष्ठेने अध्यापन कार्य केले.अनेक साहित्यिकांशी मैत्री जोडली आणि डॉ.सय्यद हुमायुद्दीन या मुलाला अहमदनगर,औरंगाबाद शहरातून दंत चिकित्सा शिक्षण शिकविले.स्वतः आष्टी या तालुक्याच्या गावी ३३ वर्ष अध्यापन कार्य केले.त्याच पावलावर पाऊल टाकून मुलास आष्टीत दातांचा दवाखाना घालून देत आहेत.मुलाने पुणे,
अहमदनगर अशा कुठल्या शहराचा मोह केला नाही असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. यावेळी युवा नेते जयदत्त धस,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे अतुल मेहेर,डॉ.विलासराव सोनवणे,विजय गोल्हार,सुयोग वाजे,आदिनाथ सानप,डॉ.
अब्दुल मुजाहिद,अशोक मुळे,डॉ.राहुल टेकाडे,सय्यद ताहेर जमाल,कृष्णा देशपांडे,
नामदेव राऊत,डॉ.मधुकर हंबर्डे,अनंत हंबर्डे,शेख हरुण शेठ,सुखलाल मुथा,सुयोग वाजे,लईकशेठ,डॉ.बालाजी गुट्टे,पंडित कल्याण पोकळे,
पी.वाय.काळे,डॉ.वाय.डी.बनसोडे,डॉ.जाकिर पठाण,शेख बाबासाहेब,सय्यद हबीब हुसेन, रत्नदीप निकाळजे,मधुकर सोळसे,जालिंदर पोकळे, भाऊसाहेब तावरे,पैलवान अनिल जगदाळे,भाऊसाहेब निंबाळकर,अशोक पोकळे,
संभाजी पोकळे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,
अविनाश कदम,डॉ.
रासकर,डॉ.पंकज इजारे,
जालिंदर पोकळे,डॉ.नदीम शेख,डॉ.मदन लाड,शेख शरीफ,सिताराम पोकळे,
प्रा.अनंद देशमुखे,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.बबन उकले,तात्या शेंडगे,सुलेमान पठाण,शेख इस्माईल,शेख चांद,शेख शिकंदर,गणपत पोकळे,सय्यद गफूर,सय्यद महबूब उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे, संतोष दाणी,हरीश हातवटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here