श्रीमंतयोगी अर्बंन निधी चे अजित काळे यांनी राज्याचे उपमुख्यंमत्री तथा ग्रहमंत्री भेट घेवुन त्यांना श्रीमंतयोगी अर्बंन निधीच्या वाटपा संबधी पत्र दिले आहे व आता पर्यंत केलेल्या वाटपाची माहीती ही दिली आहे आता पर्यंत ७२% वाटप झालेले होते परंतु त्यांनतर वाटपा मध्ये काही लोकांकडुन अडचणी निर्मांण करण्यात येवु लागल्या जाणुन बुजुन विरोधात अर्ज देणे, ज्या लोकांकडे कर्ज बाकी असताना ते मुदतठेव धारकांना फुस लावुन गुन्हे दाखल करण्यासाठी परावर्िर्तत करत आहेत तर काही लोक विनाकारण या पुर्ण प्रोसेस मध्ये अडचण आणत आहेत काही जणांचे पैसे मिळाले असताना एफडी त्यांच्या कडे असल्या कारणाने तक्रार देण्याची धमकी देवुन पैसे उकळु पाहात आहेत,तसेच संचालकांना व मुदतठेव धारकांना फोन करुन वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत वेगवेगळ अर्ज देवुन तर चेअरमन अजित काळे हे स्वताहा फडणवीस साहेब यांना भेटुन या सर्व संबधी अर्ज दिला आहे व वाटप ३०/०६/२०२३ रोजी पुर्ण करु असा शब्द दिला आहे तसेच पोलीस अधिषक साहेब यांना ही पत्र देणार आहे असा फडणवीस शब्द दिला असुन कायदेशीर रित्या सर्व गोष्टी पार पाडण्याचे आवाहन केले आहे जर कुणी धमक्या,त्रास देणे ,खोट्या केस करायला लावत असतील तर त्यांच्यावर ही कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व वाटप सुद्धा खुप लांबले आहे लवकरात लवकर पुर्ण करण्यातचे ही सांगितले आहे.दिनांक ३०/०६/२०२३ रोजी परवानगी पत्र क्र(३९३८/४७४३) पर्यंत कुठल्याही अर्जा वर कोणतीही कार्यंवाही करण्यात येवु नये अशी मागणी केली असता तसे अादेश लवकरच देण्यात येतील असे ही मंत्री महोदयांनी सांगितले आहे व त्यांनतर वेळ देण्यात येणार नाही असे ही बजावुन सांगण्यात आलेले आहे तसेच जे कोणी गुंडगिरी करत असेल व नियमानुसार वाटप करण्यात येत असताना ही धमकी किंवा अफवा पसरवत असेल तर त्यांची मुदतठेव कोर्ट मध्ये ठेवुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत व जे खोटे गुन्हे दाखल करण्यास सांगत असतील त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे.चेअरमन अजित काळे यांनी पुर्ण कागदपत्रे, परवानगीपत्र व आदेशपत्र त्यांच्या कडे दिले आहेत तसेच जे कोणिही अफवा पसरवत आहेत त्यांच्या विरोधात कडक कार्यावाही करण्यात यावी व जे कोणिही वसुली मध्ये अडथळा आणात असेल तर एसपी साहेबांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करण्यातचे आदेश देण्यात येत आहेत.
सदरील अर्ज एसपी ऑफीस व गेवराई पोलीस स्टेशन येथे ही देण्यात आलेला आहे.