गेवराई प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघाती बीड तालुक्यातील कुकडगाव येथील ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह आत्राराम शिंदे, लक्ष्मण घिगे, तुकाराम चव्हाण, बाबु नवले, आण्णा देवगुडे, शहादेव चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील विकासाभिमुख नेतृत्व आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे
आज. १५ मे सोमवार रोजी बीड तालुक्यातील कुकडगाव, खुड्रस, चव्हाणवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावेळी दादासाहेब गिरी, बाळासाहेब सानप,नामदेव चव्हाण, दादासाहेब घाडगे, रमेश गाडे, प्रल्हाद येळापुरे, देवदास वाणि, मारूती आठवले,शिवाजी गायकवाड, नानासाहेब खंडागळे,शेख इल्यासभाई,सय्यद आजीज, बाबु शिंदे, सय्यद लतीफ,शिदे नंदकिशोर, शिवहारी नागरगोजे, दत्ता मोरे, दादासाहेब डोईफोडे, आदी उपस्थित होते यावेळी सरपंचासह सर्व सदस्यांचे आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या हस्ते स्वागत करून सर्वाना भाजपात जाहीर प्रवेश देण्यात आला आहे