सुरेश वखरे यांचे निधन

0
193

सिरसमार्ग प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रहिवाशी असलेले सुरेश देवराव वखरे यांचे दीर्घ आजाराने दि.14 मे रोजी दुपारी 1:30 वाजता दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. ते मनमिळाऊ असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा अंत्यविधी सिरसमार्ग येथील सिंदफान नदी च्या तिरावर रात्री 9:00 वाजता करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नारायण , राहुल, एक मुलगी, जावई,सुना, नातवंडे,असा परिवार आहे त्यांच्या दुःखात महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा गेवराई तालुका परिवार सामील आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here