जिवन साधना फॅशन डिजाईन इन्स्टिट्यूटचे संचालक एकनाथ संगनवार यांना निडको मार्फत बिझनेस कन्सल्टंट म्हणुन प्रमाणपत्र प्रदान

0
60

नांदेड ( प्रतिनीधी उज्वला गुरसुडकर)

नांदेड भारत सरकारच्या Stand up India – Sidbi अंगीकृत असलेल्या राष्ट्रीय उद्यमशीलता एवं औद्योगिक विकास काॅर्पोरेशन निडको- एम्ईएस मायक्रो सुक्ष्म संस्थेचे Business Consultant म्हणून जिवन साधना फॅशन डिजाईन इन्स्टिट्यूटचे संचालक एकनाथ संगनवार यांना निडकोचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य प्रमुख नागनाथ महादापुरे यांच्या हस्ते दिनांक 27 मार्च रोज सोमवार रोजी परम संस्थेचे लातूर फाटा येथील कार्यालयात प्रदान करण्यात आले.

Business Consultant म्हणून मान्यता मिळवल्याबद्दल एकनाथ संगनवार यांचे या निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष एस.के.सिंग महाराष्ट्र राज्य प्रमुख नागनाथ महादापुरे, क्लस्टर हेड नांदेड निरज अवस्थी व अक्षय वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here