नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
19मार्च 2023 रविवार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे 19 मार्च 2023 नाशिकमध्ये प. सा. नाट्यगृह येथे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कार्याचा समाजात विशेष ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. व श्री महेंद देशपांडे सर, नाळ चित्रपटाच्या अभीनेत्री देविका डफ्तरदार, लोकप्रिय गायिका चारुशीला बेलसरे, अभिनेत्री व मॉडेल मेघा पाटील, संत साहित्य अभ्यासक सक डॉ. अरविंद नेरकर आदि उपस्थित होते.
पुरस्कारविजेते; चारुशीला बेलसरे,देविका दफ्तरदार,अंजना प्रधान,स्मिता माने,मनीषा बागुल,भारती विधाते, विनया तिडके, यमुना माळी, आशिया गवंडी, शुभांगी पाटील, संगीता भांबल, माधुरी गाडेकर, कांचन जोशी, नम्रता फुलगीरकर, सुमन ब्राह्मणकर, मनीषा बेंडाळे, शारदा भामरे, रश्मी वाघमोडे, मीनाक्षीताई कदम, शोभा महाजन, लीला गाजरे, सुरेखा कदम, विद्या तन्वर,कल्पना पांडे, दर्शना, नितीक्षा सोनी, पुष्पलता पाटील, निशा अत्तरदे, रजनी गजभिये, सुवर्णा सूर्यवंशी, रोहिणी येवले, पुष्पा वाजे, शीतल फुलगीरकर, ऊर्जा पाटील, सुषमा घोलप,अंजना प्रधान, वृषाली खाकुर्डीकर, दीपाली गोडसे, अश्विनी पाडवी, अश्विनी शिंदे, दीपाली खोदाडे, रुपाली पिंगळे, केतकी मांडगे, प्रियदर्शना, गोगड, अचला वाघ, राजश्री शेलकर, धनश्री पगारे, रंजनी घुगे, शीतल जोशी, पूनम पाटील, चित्रा देशपांडे, सरिता कोतकर, सविता गजभिये, कुंदा टेकाळे, अनुराधा भिंगे, कल्पना पाटील, शोभा आरोटे,साधना पाटील.
महाराष्ट्र व इतर राज्यातून महिला, नातेवाईक, आप्तेष्ट यात सहभागी झाले होते…..