नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
सविस्कर वृत्त असे की आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी
शिरपुर शहर व तालुक्यातील नाभिक समाज बाँधवांनी वधुवर परिचय मेळाव्या साठी भरलेले 100 फार्म.पैकि ( 58 ) फार्म, व 58 फार्म भरल्याची एकूण जमा झालेली रक्कम. 【 17,400 】 रुपये
त्याच प्रकारे राज्यस्तरीय नाभिक समाज वधुवर परिचय मेळाव्या साठी शिरपुर शहरातील, व तालुक्यातील प्रतिष्ठित,प्रतिभाशाली दानशूर व्यक्तिमत्व समाज बाँधवांच्या हितासाठी, एक हाथ मदतीचा म्हणून एक पाउल पुढे येणारे ज्यांच्या अप्रतिम आर्थिक स्वरूपाच्या सहकार्यमुळे कार्यक्रम, घेण्याची व यशस्वी करण्याची प्रेरणा ऊर्जा मिळते. अशे शिरपुर शहरातील सकल नाभिक समाज बाँधवांनी विशेषतः शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्य करणारे बाँधवांनी, एकत्र येऊन आपल्या इच्छेनुसार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाजातिल तरुण बांधवांसाठी विविध स्वरूपाने दिलेली आर्थिक मदत रक्कम.【 106517 रुपये 】
शिरपुर शहर व तालुक्यातील सकल नाभिक समाज बाँधवांच्या वतीने जमा झालेला मदत निधि एकूण 【 एक लाख सहा हजार पाचशे सतरा रुपये】
जमा झालेले संपूर्ण 58 फार्म फार्म ची रक्कम 【 सतरा हजार चारशे रुपये 】
सदर 58 फार्म व जमा झालेली मुळ रक्कम आज धुळे येथील राज्यस्तरीय नाभिक समाज वधुवर परिचय मेळावाच्या कमिटी चे अध्यक्ष श्री भीमरावजी वारुळे साहेब व श्री नानासौ. बी.के. सूर्यवंशी,प्रविणजी सेंदाणे,धनराजजी पगारे,विशालजी चित्ते, यांच्या हस्ते शिरपुर येथील नाभिक समाजातिल आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी श्री. दिलीपजी चेत्राम येशी,बौराड़ी येथील हाईस्कूल चे सेवानिवृत्त प्राचार्य श्री.सी.के.महाले सर, स्टेट बैंकेचे सेवानिवृत्त केशियर श्री.रामचंद्रजी नारायण पवार,जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री. श्रीरामचंद्रजी येशी, व विकास सेन आदि बाँधवांच्या वतीने सुपुर्द करण्यात आली
वधुवर परिचय मेळावा साठी जेवनाची सोय (अन्नदान ) देखील करण्यात येणार आहे
त्यात तिनं राज्यातील आलेल्या नाभिक समाज बाँधवांसाठी सिंहांचा चा वाटा म्हणून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान【महा.राज्य】 च्या माध्यमातून सर्वच बाँधवांसाठी ठंड पाण्या चे जार (पिण्यासाठी लागनारे पाण्याची व्यवस्था व सेवा करण्याचे देखील उपस्थितांच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे
कमिटिचे अध्यक्ष श्री भीमरावजी वारुळे साहेबांनी सदर सेवेचे कौतुक ही केले
प्रसंगी आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी श्री. दिलीपजी चेत्राम येशी साहेबांनी आवर्जून कमिटी चे अध्यक्ष यांना सांगितले की अजुन काय मदत लागत असल्यास आम्हास नक्की कळवावे आम्ही सर्वच समाज बाँधव यथाशक्ति मदतिसाठी सदैव तत्तपर आहोत अशे आश्वासन श्री. दिलीपजी येशी साहेबांच्या वतीने देण्यात आले
कमिटीचे अध्यक्ष श्री भीमरावजी वारुळे साहेबांनी शिरपुर शहरातील व तालुक्यातील सर्वच दानशूर मंडळी चे, व इतर सर्वांचे आभार मानले