गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार रजि नं 15649-गेवराई.ता.गेवराई जि.बीड.सदरील दर वाढ करण्यात आली दि:-01/01/2025 पासून लागू साधी दाढी-50.स्पेशल दाढी-60.फोम दाढी-70.चेहरा दाढी-70चंदन.दाढी-80 .कटिंग-100.चप्पी-100.लहान-मु.मुलक-80.फेस .मसाज-100हेअर डाय रेगुलर-150.हेअर डाय मजुरी-100.मशीन मालिश-60
मास्क-20014)ब्लिचिंग-250.चंदनलेप-250. फेशियल रेगुलर-600.
फेशियल ब्रँड नुसार वेगळा चार्ज. हेअर डाय ब्रँड नुसार वेगळा चार्ज.मिशी कट करणे-20 . मसाज ब्रँड नुसार वेगळा चार्ज टीप:-घरपोच सेवा डबल चार्ज.कमी दर आकारण्यात आल्यास 5000 रु दंड.दर शनिवारी दुकान बंद राहणार आहे सदर बैठकी संत सेनाजी महाराज मंदिर गेवराई येथे संपन्न झाली या बैठकीस शहरातील सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.